Nagpur Rain Deaths : मुसळधार पावसाचा कहर! नागपूर जिल्ह्यात दोन मृत्यू, ७१ गावांचा संपर्क तुटला

Nagpur Rainfall Update : नागपूर जिल्ह्यात सलग पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ७१ गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
Nagpur Flood Crisis
Two Dead as Heavy Rains Flood Nagpur Districtesakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यात सतत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना भीषण पूर आला आहे. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कळमेश्वर तालुक्याती बोरगाव येथील अनिल हनुमंत पानपट्टे (३५) हा युवक नाल्यात वाहून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com