
नागपूर : नागपूरमध्ये २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. आमदार अभिजित वंजारी यांनी नियम ९३ अंतर्गत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले २०४ कोटींचे पॅकेज अपुरे असल्याचे स्पष्टपणे सांगितले.