Nagpur Flooded: एक लाख कोटींचा विकास गेला कुठे? आमदार विकास ठाकरेंचे सरकारवर ताशेरे

Vikas Thakre: नागपुरात सलग पावसामुळे घराघरात पाणी घुसले, रस्ते जलमय झाले आणि अंडरपासमध्ये माणूसभर पाणी साचले. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत सरकारवर सडकून टीका केली आणि एक लाख कोटींच्या विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी केली.
Nagpur Flooded
Nagpur Floodedsakal
Updated on

नागपूर: वर्षभरात एक लाख कोटींचा विकास केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना लोकांना विकास का दिसत नाही, पावसाळ्यात घराघरांमध्ये पाणी का शिरते, असा सवाल करीत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com