Nagpur News: मंजुरी मिळाली; पण कठोर २८ अटी घातल्या ;अंमलबजावणीवर केंद्राची नजर ; नागपूर वन विभागाच्या व्यवस्थापन आखड्याला मंजुरी

Nagpur Forest Management Plan : नागपूर वन विभागाच्या पुढील दहा वर्षांच्या व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी; वनसंवर्धनासाठी २८ कठोर अटी लागू, वृक्षतोडीइतकेच वनांचे पुनरुज्जीवन आणि नदीकाठच्या जंगलांना विशेष संरक्षण बंधनकारक.
Nagpur forest conservation plan gets Centre's approval with 28 strict conditions.

Nagpur forest conservation plan gets Centre's approval with 28 strict conditions.

esakal

Updated on: 

नागपूर : नागपूर वन विभागाच्या पुढील दहा वर्षांच्या व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी मिळाली असली. मंजुरी देताना वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी २८ कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीवर केंद्राची नजर राहणार असून, अटींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द होऊ शकते, असे स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

मंजूर आराखड्यानुसार, जितक्या प्रमाणात वृक्षतोड केली जाईल, त्याच प्रमाणात वनांचे पुनरुज्जीवन करणे बंधनकारक असेल.

Loading content, please wait...