Nagpur Fraud: अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून १.९४ कोटींनी केली फसवणूक; नोकरी, पेट्रोलपंप व विविध सरकारी टेंडर मिळवून देण्याचे आमिष

Nagpur News: केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्याचा पीए असल्याची बतावणी करत नोकरी, गॅस एजन्सी, पेट्रोलपंप व सरकारी टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने सुमारे १.९४ कोटींची फसवणूक करण्यात आली.
Nagpur Fraud

Nagpur Fraud

sakal

Updated on

नागपूर : केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्याचा पीए असल्याची बतावणी करीत, मंत्रालयात नोकरी, गॅस एजन्सी, पेट्रोलपंप व विविध सरकारी टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत जवळपास दोन कोटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नामदेव कडू (वय ६४, रा. शुभम अपार्टमेंट, नरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी चार ठकबाजांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com