Nagpur News: उदरनिर्वाहासाठी जिवाची तगमग; घामाच्या धारांनी भिजतो संपूर्ण दिवस

Nagpur’s Street Vendors Battle Intense Heat: नागपूरच्या झाशी राणी चौकात फळविक्रेता करण चुणारकर उष्णतेच्या तीव्र झळीत दिवसभर काम करत आहे.घामाच्या धारांनी भिजूनही तो ग्राहकांना ताजे फळ देत आहे; उष्णतेमुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: दुपारचे साधारण दोन वाजले होते. शहराच्या रस्त्यावर पाय ठेवताच उष्णतेची झळ अंगावर आदळत होती. रस्ते अक्षरशः तापले होते. वाहनांची वर्दळ सुरू असली तरी पादचाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसत होते. अशा कडक उन्हातही झाशी राणी चौकात पिवळ्या ताडपत्रीखाली घामाघूम झालेला फळविक्रेता करण चुणारकर ग्राहकांना आकर्षित करण्यात गुंतला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com