Nagpur Accident: कारला भरधाव टिप्परची धडक, युवकाचा मृत्यू; गिट्टीखदानमधील घटना, पाच जण जखमी

road acciden: गिट्टीखदान हद्दीतील पिटेसूर परिसरात युटर्न घेताना टिप्परने कारला जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय आर्यन डाफ ठार झाला तर पाच मित्र जखमी झाले. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर परिसरातील रस्त्यावर युटर्न घेताना टिप्परने कारला धडक दिल्याने युवक ठार तर त्याचे पाच मित्र जखमी झाले. ही घटना सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com