Family Loses Gold Jewellery While Watching Movie
Sakal
नागपूर : कुटुंबासह सिनेमा पाहायला जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायत्रीनगर भागात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप न तोडता बाल्कनीतून प्रवेश करून साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.