Nagpur Jeweller : नागपूरच्या सराफा व्यापाऱ्याची ४९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक; कोलकात्यातील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Nagpur Gold Merchant Fraud Case: कमी मजुरीत सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आमिष दाखवत कोलकात्यातील सराफा व्यापाऱ्याने नागपूरच्या व्यापाऱ्याची ४९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Nagpur Gold Merchant Fraud Case

Nagpur Gold Merchant Fraud Case

sakal

Updated on: 

नागपूर : कमी मजुरीत आणि कमी वजनात सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आमिष, तीन-चार वर्षांची ओळख आणि विश्वासाचे व्यावसायिक संबंध... याचाच गैरफायदा घेत कोलकात्यातील एका सराफा व्यावसायिकाने इतवारीतील व्यापाऱ्याला तब्बल ४९ लाख ४५ हजार रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी कोलकत्याच्या सराफा व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...