Nagpur: गोरेवाड्यात लुटारूंनी घातला हैदोस ; लुटमारीचा प्रकार उघड ; गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Youth Attacked During Alleged Robbery Attempt in Gorewada: नागपूर गोरेवाडा दरोडा प्रकरणात लुटारूंनी युवकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर गोरेवाडा परिसरात शनिवारी दरोडेखोरांनी केटरिंग मालकाचा खून केला. मात्र, त्यापूर्वीही लुटारूंनी या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटल्याचा घटना समोर येत आहेत. शनिवारी (ता. १८) एका चोरट्यालाच लुटण्याचा प्रयत्न करीत चाकूने वार करून त्याला जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com