Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Cylinder Shortage: नागपूरच्या रविभवन व मेयो मेडिकल कॉलेजमधील कॅन्टीनवर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठा अडथळ्याचा फटका बसला. विद्यार्थ्यांना बाहेरून जेवणाची व्यवस्था करावी लागते, तर फूड डिलिव्हरीवरही थेट परिणाम झाला आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका आता मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रविभवनातील कॅन्टीनलाही बसला आहे. येथे स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू आहे, तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेयो) विद्यार्थ्यांसाठी असलेली कॅन्टीन बंद झाली आहे, तर मेडिकलमधील मेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी आज खिचडीच शिजली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com