

Nagpur Fraud case
ESakal
नागपूर, : सरकारी प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवत कंपनी संचालकांची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहेत. रितू भरत मल्होत्रा (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.