Nagpur Graduate Election:पदवीधर निवडणुकीत जांभळ्या पेनने मतदान;गुलाबी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवावा लागणार

Nagpur Graduate Election, Pink Ballot Paper, Purple Pen नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना गुलाबी मतपत्रिकेवर विशिष्ट जांभळ्या पेनाने पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे.
Voters must mark their preferences on pink ballot papers using a designated purple pen.

Voters must mark their preferences on pink ballot papers using a designated purple pen.

esalak

Updated on: 

नागपूर,: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर विशिष्ट प्रकारच्या जांभळ्या रंगाच्या पेनाने पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. या पेनानेच मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर १, २, ३ किंवा 1, 2, 3 अथवा रोमन अंकांत I, II, III अशा पद्धतीने पसंतीक्रम लिहून मतदान करावे लागणार असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com