Haldiram: नागपूरच्या हल्दीराम समूहाला कोट्यवधी रुपयांना गंडा; मुंबईतल्या चौघांविरोधात गुन्हा

Mumbai-Based Traders Allegedly Dupe Haldiram Group of Crores Using Forged Documents and Fabricated Stock या चौघांनी 'रॉयल फूड इंडस्ट्री' नावाची त्यांची सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी कंपनी असल्याचे हल्दीराम समूहाला सांगितले.
haldiram
haldiramesakal
Updated on

Nagpur Latest News: नागपुरातील प्रसिद्ध 'हल्दीराम' समूहाची सुमारे ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील चार व्यापाऱ्यांनी बनावट कागदपत्रे आणि खोटा स्टॉक दाखवून हल्दीराम समूहाला हा कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती कळमना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com