Crime News: जेलमधून पळून आलेल्या ‘इक्का’कडून प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या; बेलतरोडी पोलिसांत गुन्हा

जेलमधून सुटलेल्या कुख्यात ‘इक्का’कडून प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; बेलतरोडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
nagpur harsh aka ikka mahendra ramteke instagram death threat live in partner belatrodi police hudkeshwar police

nagpur harsh aka ikka mahendra ramteke instagram death threat live in partner belatrodi police hudkeshwar police

crime
Updated on

नागपूर : हुडकेश्‍वर ठाण्यातून पळून जाणारा कुख्यात घरफोड्या हर्ष ऊर्फ इक्का महेंद्र रामटेके (वय २५. रा. तिरोडा याने ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ करत तिच्यासह भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com