Nagpur Hawkers Zone: रस्ते-फुटपाथ अतिक्रमणमुक्तीसाठी हॉकर्स झोनचा पर्याय; १२०० परवानाधारक व्हेंडर, ५३ फेरीवाला प्रक्षेत्रे अधिसूचित, तरी प्रमुख रस्त्यांवर व्यवसाय

Nagpur Needs Planned Hawkers Zones: नागपुरात सुमारे १२०० परवानाधारक व्हेंडर आणि ५३ अधिसूचित फेरीवाला प्रक्षेत्रे असतानाही प्रमुख रस्ते व फुटपाथवर व्यवसाय सुरू आहे.
Nagpur Hawkers Zone

Nagpur Hawkers Zone

esakal

Updated on

नागपूर: शहरातील विविध भागांमध्ये फेरीवाले आणि फुटपाथ विक्रेत्यांची संख्या वाढत असताना मनपाची अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ तात्पुरती ठरत आहे. कारवाईनंतर लागलीच विक्रेते व्यवसाय थाटतात. केवळ कारवाई करण्याऐवजी विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध आणि अधिकृत हॉकर्स झोन विकसित करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com