COVID Testing : नागपूर शहरातील १० झोनमध्ये कोरोनाचे स्क्रिनिंग; दोन बाधितांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी
COVID Alert Maharashtra : नागपूरमध्ये कोरोनामुळे दोन रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. १० झोनमध्ये स्क्रिनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असून, प्रशासनाची खबरदारीची योजना सुरू आहे.
COVID Screening in 10 Nagpur Zones After 2 Deathsesakal
नागपूर : उपराजधानीत कोरोनाच्या दोन रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनासह शहरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नागपुरात मागील पाच महिन्यांत १५ कोरोनाबाधित आढळले आहेत.