Nagpur News: सावधान, शहरात उष्णतेची तीव्र लाट; पारा ४५ अंशांपार जाणार, नागपूर @ ४३.२

Nagpur and Vidarbha Facing Intense Heat Wave: नागपूरसह विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; पारा ४५ अंशांवर जाण्याची शक्यता.दुपारी नागरिक, लहान मुले व ज्येष्ठांना सावलीत राहण्याचे आवाहन; सिग्नल्स ब्लिंक मोडवर ठेवण्यात आले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: जवळपास दोन आठवडे उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या वैदर्भीयांना आता आणखी एका तीव्र उष्ण लाटेचा सामना करावा लागणार आहे. या लाटेसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे पारा भडकण्याची शक्यता आहे. परिणामी या आठवड्यात विदर्भातील कमाल तापमान ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com