Nagpur News: शहरात उष्माघाताचा पहिला बळी?; बेसा परिसरात अनोळखी व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू

Incident Details at Besa Road: नागपूरतील बेसा रोड परिसरात उष्माघाताचा पहिला बळी, ४०–४५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती रस्त्यावर पडले. डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: विदर्भातील उष्णलाट आता नागपूरकरांच्या जिवावर उठली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेसा रोड परिसरात सोमवारी अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com