Nagpur heatwave update: उन्हाचा तडाखा! नागपुरात उष्माघाताचे १३ बळी? प्रशासनाने नागरिकांसाठी केलं आवाहन

Investigation underway as 13 unidentified bodies found in Nagpur amid 45 degree temperature: मेयो आणि मेडिकल रुग्णालयात आलेल्या मृतदेहांमध्ये बहुतेक ३२ ते ५५ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे.
Nagpur Municipal Corporation issues advisory

Nagpur Municipal Corporation issues advisory

esakal

Updated on

Nagpur Latest News: विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. तसंच राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही सूर्य अक्षशः आग ओकतोय. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत घाराबाहेर पडणं टाळा आणि भरपूर पाणी प्या, असं नागपूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com