Nagpur News: नागपूर शहरात अवजड वाहनांना बंदी ; रहिवासी, बाजारपेठ परिसरात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ‘नो-एंट्री’

Nagpur Heavy Vehicle Ban : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी ५३ रहिवासी व बाजारपेठ परिसरांत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू.
Nagpur Traffic Police restrict heavy vehicle entry in 53 areas from 6 AM to 10 PM to ease congestion and prevent road accidents.

Nagpur Traffic Police restrict heavy vehicle entry in 53 areas from 6 AM to 10 PM to ease congestion and prevent road accidents.

esakal

Updated on: 

नागपूर, : शहरात वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघाताच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी शहरातील ५३ रहिवासी आणि बाजारपेठ परिसरात अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान प्रवेशबंदी केली आहे. तशी अधिसूचना उपायुक्तांनी शनिवारी (ता. २१) काढली.

Loading content, please wait...