Nagpur Fire: नागपुरात टायर कंपनीला भीषण आग लाखोंचे साहित्य खाक; १० कामगारांना मृत्यूच्या दाढेतून काढले, दोन जवान जखमी

Nagpur HiTech Tyres: नागपूर जबलपूर रोडवरील हायटेक टायर्स कंपनीत भीषण आग लागली. ४० लाखांचे साहित्य जळाले, १० कामगार अग्निशमन दलाने वाचवले. दोन जवान जखमी. सात तासांच्या परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळाले.
Nagpur Fire

Nagpur Fire

sakal

Updated on

नागपूर : जबलपूर रोडवरील हायटेक टायर्स कंपनीला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. यात कंपनीतील मशिनरी, नवीन टायर्स आणि कच्चा माल असे सुमारे ४० लाखांचे साहित्य खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या १० कामगारांना सुखरूप बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com