Nagpur High Court : शिंदेंच्या निकटवर्तीयांना अवमानना नोटीस , वणी येथील नगरपरिषदेचे प्रकरण; काय घडलं नेमकं ?
Eknath shinde : वणी येथील नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीयांसह संबंधित अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावली आहे.
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील नगरपरिषदेच्या अखत्यारितील गाळ्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने अवमानना नोटीस बजावली आहे.