

Nagpur News
esakal
नागपूर: ‘सकाळ’ने हिंगणा मार्गावरील ‘आपली बस’च्या निम्म्याहून अधिक थांब्यावर प्रवासी निवारा आणि थांब्याचा फलक नसल्याची बाब उघडकीस आणून यावर वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या वृत्तमालिकेची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन महत्त्वाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी प्रवासी निवारा बांधायला सुरुवात केली आहे.