.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : पुण्यात अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने तरूण-तरुणीला चिरडल्यानंतर राज्यभरात ‘हिट ॲण्ड रन’बाबत चर्चा सुरू झाली. त्यापूर्वी रामझुल्यावर रितू मालू प्रकरण घडले होते. नुकतेच दोन दिवसांपूर्वी शहर पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकालाच कारने चिरडल्याने ‘हिट ॲण्ड रन’ चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.