Nagpur News: साहसवीराने फडकविला शिखरावर तिरंगा; नागपूरच्या हितेश डफचा पराक्रम, १५ हजार फूट उंचीचे शिखर सर
Himalayan Adventure: नागपूरचा युवा गिर्यारोहक हितेश डफ याने हिमाचलमधील १५,७०० फूट उंच शेतीधार शिखर सर करून तिरंगा फडकवला. पारंपरिक लाठी-काठीचेही प्रात्यक्षिक सादर केले.
नागपूर : उपराजधानीतील युवा गिर्यारोहक तरुण हितेश वसंतराव डफ याने हिमाचल प्रदेशातील हिमाच्छादित पर्वतांच्या कुशीत वसलेल्या १५ हजारांपेक्षा फुट उंच ‘शेतीधार’पर्वतावर तिरंगा ध्वज फडकावून नवा इतिहास रचला आहे.