Nagpur Hotel Universe Case: हॉटेल युनिव्हर्समध्ये देहव्यवसाय, मालकाला अटक

Police Raid Hotel Universe in Nagpur: नागपुरातील विहिरगाव येथील हॉटेल युनिव्हर्सवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून एका महिलेची सुटका केली.
Nagpur Hotel Universe Case

Nagpur Hotel Universe Case

esakal

Updated on

नागपूर: हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरेड रोडवरील विहिरगाव परिसरात असलेल्या ‘हॉटेल युनिव्हर्स’मधील देहव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (ता. २) सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी गुन्हे पथकाने हॉटेलमालकाला अटक केली. या कारवाईत एका पिडित महिलेची सुटका करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com