Nagpur News: दोन अंकेक्षक अटकेत; आयसीआयसीआय बॅंकेची २३ कोटींनी फसवणूक
Investigation Reveals 23 Crore Rupees Fraud Across 9 Bank Branches: नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या ९ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून २३ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक उघडकीस आली.
नागपूर: बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून आयसीआयसीआय बॅंकेची २३ कोटी १९ लाख ४१ हजार ७५१ रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी दोन ऑडिटर्सना अटक केली. यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.