Nagpur News: पत्नी गेली सोडून, पतीने घेतले जाळून; उपचारादरम्यान मृत्यू, पारडी ठाण्यांतर्गत घटना

Nagpur Crime: नागपूर येथील भांडेवाडी परिसरात पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून पतीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन केले; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद वाढले होते आणि पत्नीने घटस्फोटाची नोटीस दिल्यानंतर तो मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तिला परत आणण्यात अपयश आल्याने तणावात असलेल्या पतीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com