

Nagpur-Jabalpur Highway Accident
esakal
कामठी: भरधाव कारने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोतून जाणाऱ्या सहा महिला जखमी झाल्या. ही घटना नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खैरी बसस्थानकासमोर रविवारी (ता. २६) सकाळी घडली. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकीची प्रकृती चिंताजनक आहे.