

Nagpur Accident
sakal
कामठी : नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील नेरी शिवारात उभ्या असलेल्या गहू कापणीच्या हार्वेस्टर मशीनला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हार्वेस्टरवरील हेल्परचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) घडली.