Nagpur News: भीषण आगीत दोन आरा मशीन खाक; कळमन्यातील घटना ; कोट्यवधी रुपयांचे झाले नुकसान

Extent of Damage and Estimated Loss: नागपूरच्या कळमन्यातील चिखली ले-आऊट येथील टिंबर ट्रेडर्सच्या आरा मशीनमध्ये भीषण आग लागली. दोन दुकानांचे सुमारे सव्वाकोटी रुपयांचे नुकसान झाले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: कळमना परिसरातील चिखली ले-आऊट येथील टिंबर ट्रेडर्स (आरा मशीन) येथे सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि मे. कमला टिंबर ट्रेडर्सचे सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com