Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Nagpur Accident: परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; आई जखमी, पिवळी नदी परिसरातील घटना

Road Accident: नागपूरच्या कामठी रोडवरील पिली नदी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परीक्षा देऊन घरी परतताना घडलेल्या या अपघातात आई गंभीर जखमी असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published on

नागपूर : शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. बजाजनगरात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१७) कामठी रोडवरील पिली नदी परिसरात सकाळी भीषण अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com