Married Woman Ends Life in Nagpur
esakal
कोराडी (नागपूर) : महादूला परिसरातील झेंडा चौक येथे २८ वर्षीय विवाहितेने शनिवारी (ता.४) गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (married woman case in Nagpur Koradi area) आहे. मयूरी संदीप मेंढे (मानवटकर) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट आणि पतीला केलेले फोन कॉल यातून मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.