Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Youth Jumps From Ambhora Bridge in Nagpur District : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात आंभोरा पुलावरून २५ वर्षीय तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांकडून नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.
Nagpur Ambhora Bridge Youth Case

Nagpur Ambhora Bridge Youth Case

esakal

Updated on

नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंभोरा येथे २५ वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेत आत्महत्या (25-Year-Old Youth Jumps From Ambhora Bridge in Nagpur) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सध्या नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com