.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांकडूनही पोलिस निरीक्षकाविरोधात तक्रार दिल्याची माहिती आहे.