
खापरखेडा : प्रियकराचे लग्न जुळल्यावर जुन्या प्रेयसीने त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटून लग्न करणार असल्याचे सांगून लग्न मोडले. मात्र त्यानंतर प्रेयसीनेही तरुणाशी लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने हनुमान मंदिरात प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले.