Crime News: ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा नागपुरात कारनामा; गुजरातच्या तरुणाला लग्नाच्या आमिषाने ७० हजार व दागिने लुबाडले, दोन महिला अटकेत

लग्नाच्या आमिषाला भुलवून गुजरातच्या तरुणाकडून ७० हजार रुपये व सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Nagpur Police arrested two women after a 'Luteri Dulhan' gang allegedly duped a Gujarat man of ₹70,000 and gold ornaments on the pretext of marriage.

Nagpur Police arrested two women after a 'Luteri Dulhan' gang allegedly duped a Gujarat man of ₹70,000 and gold ornaments on the pretext of marriage.

sakal
Updated on

नागपूर : लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न पाहत गुजरातमधून नागपुरात आलेल्या तरुणाला ‘लुटेरी दुल्हन’ टोळीने जाळ्यात ओढून ७० हजार रुपये व दागिने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com