

Nagpur MahaElgar Protest
sakal
नागपूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वर्धा रोडवर शेकडो वाहने खोळंबून पडली असल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे.