Crime News: ३० लाख कर्जासाठी गहाण ठेवलेल्या मालमत्तेवरून कर्जदाराचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर पोलिसांनी सावकारासह चौघांना अटक केली.
नागपूर : पत्नीची नोकरी आणि पुतण्याच्या उपचारासाठी प्लॉट आणि चार दुकाने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्याचे व्यक्तीचे सावकाराने तीन साथीदारांच्या मदतीने अपहरण करीत, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.