

Nagpur Manakapur minor girl allegedly converted and married fake Aadhaar card POCSO case main accused arrested
Sakal
नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे खोटे आधार कार्ड तयार करीत, धर्मांतरण करीत, लग्न करणाऱ्या युवकासह त्याचासह कुटुंबिय आणि मौलानावर पोक्सोसह विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.