MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Dubai Funding Link Emerges in Nagpur MD Case: नागपूरमधील एमडी तस्करी प्रकरणात दुबई कनेक्शन समोर आले असून मुख्य सूत्रधार शारीक मलिकविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.
MD Smuggling

MD Smuggling

esakal

Updated on

नागपूर: जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका नवी वस्तीत ३१ मे रोजी मजहर अली अकबर अली याला अटक करीत त्याच्याकडून ७.५ किलो एमडीचा साठा जप्त केला होता. या प्रकरणाचे थेट कनेक्शन दुबईशी असल्याची माहिती समोर आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com