

Nagpur News
esakal
नागपूर: कुटुंबाचा गाडा हाकण्याची जबाबदारी अंगावर असल्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी काम थांबवण्याचा पर्याय नसतो. दिवसभर उन्हात काम करताना पाना, इंजिन आणि गरम वाहनांचे चटके सहन करावे लागतात. ग्राहकांना वाहन वेळेत तयार करून देण्याची जबाबदारी टाळता येत नाही. त्यातच यंदा उन्हाची भीषणता अधिक तीव्र असल्याचे मेकॅनिकल पंकज ठाकरे यांनी सांगितले.