Nagpur News: वेतनवाढ न झाल्याने ‘मनरेगा’कडे मजुरांची पाठ; जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या ३.१३ लाख; कामावर केवळ ३,१३६ मजूर

MGNREGA Wage Stagnation in Nagpur : नागपूरमध्ये मनरेगा योजनेंतर्गत मजुरीत वार्षिक वाढ न झाल्याने कामावर मजुरांची उपस्थिती खूपच कमी राहिली आहे. ३.१३ लाख जॉबकार्डधारक कुटुंब असून प्रत्यक्ष कामावर केवळ ३,१३६ मजूर आहेत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) मजुरीत दर पाच वर्षांची वार्षिक होणारी वाढ यंदा रखडली आहे. याचा थेट परिणाम कामांवर दिसत आहे. जिल्ह्यात ३ लाखांच्या वर जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या आहे. मात्र, प्रत्यक्ष कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या केवळ ३ हजार १३६ एवढी अत्यल्प राहिल्याने योजना कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com