Nagpur modified silencer crackdown: नागपुरात मॉडिफाईड सायलेन्सरवर कडक कारवाई; ३७२ सायलेन्सरवर रोडरोलर, ३४२ वाहनचालकांवर दंड

बुलेटच्या कर्कश आवाजावर धडक कारवाई; ३७२ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करून रोडरोलरखाली नष्ट, ३४२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
Traffic Police

Nagpur Police crush 372 modified silencers under road roller.

sakal

Updated on

नागपूर : रस्त्यावरून धावणाऱ्या बुलेटचा कर्कश आवाज अनेकांसाठी ‘स्टाईल’चा भाग असला, तरी त्याच आवाजाने शहरातील नागरिकांची झोप, शांतता आणि आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे याविरोधात वाहतूक पोलिसांनी अभियान राबवून ३७२ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त केले. शनिवारी (ता.५) अजनी परिसरात त्यावर रोडरोलर फिरवित, त्यांना नष्ट करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com