

Nagpur News
esakal
नागपूर: इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांना सार्वजनिक वाहतुकी यंत्रणेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असून, काही पदाधिकाऱ्यांनी तर मनपाने दिलेली अधिकृत वाहने परत करून स्वतःच्या खासगी वाहनांचा वापर करण्याची तयारी दर्शविली आहे.