Nagpur Municipal Election 2025: निवडणुकीसाठी आयोगाची यादी धरणार ग्राह्य; ३१ जुलै २०२५ पर्यंतची राहणार मतदार यादी
Finalization of Nagpur Municipal Wards for 2025: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम, मतदार यादी आयोगाकडून मिळणार. यंदा २४ लाखांहून अधिक मतदार सहभागी.