Nagpur Local Election Schedule : नागपूर निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच!
Nagpur Municipal Polls Delayed : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली असून ४ सप्टेंबरपर्यंत प्रारूप तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nagpur Civic Elections to Be Held After Diwali Festivitiessakal
नागपूर : सव्वातीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी नगरविकास विभागाने ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.