Nagpur News: विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार; दोघांना अटक, व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी
Nagpur Kidnapping Case: कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने १२ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण केले. एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच नंदनवनमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नागपूर : कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने १२ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण केले. एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच नंदनवनमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.