Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

Nagpur News: नागपूरच्या जरीपटका येथील नारा गावात एका खोलीत ३५ वर्षीय महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला. पोलिसांनी प्राथमिक तपासात अत्याचार करून खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : जरीपटक्यातील नारा परिसरात असलेल्या शेतातील एका खोलीत अर्धनग्न अवस्थेत ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी पोलिसानी प्राथमिक चौकशीत आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com